चांदवड: राहुड घाट हनुमान मंदिराजवळ ट्रेलर डिव्हायडर आदळल्याने एकाचा मृत्यू
चांदवड तालुक्यातील राहुल घाट हनुमान मंदिराजवळ भरधाव ट्रेलर डिव्हायडर वर आढळल्याने यामध्ये शिराजुद्दीन अलीम हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात मोहम्मद खान यांच्या तक्रारीवरून जावेद खान यांच्या विरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहे