पाटण: जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर आणि धोमबलकवडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Patan, Satara | Aug 27, 2025
गणरायाच्या आगमनाबरोबर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे जोरदार पुनारागमन झाले आहे. सातत्याने गेले दोन दिवस पाऊस...