हातकणंगले: मराठा आंदोलनासाठी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या टोल अधिकाऱ्यांकडून अरेरावी, टोल नाक्यावर मराठा बांधवांचा आक्रमक पवित्रा
Hatkanangle, Kolhapur | Aug 28, 2025
मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी...