भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाच्या गजरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
आज दिनांक 11 एप्रिल 2026 शनिवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्सवात व शिस्तबद्ध पद्धतीने सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत साजरी केली आहेत याप्रसंगी हातात पिवळा ध्वज घेत ढोल ताशाच्या गजरात तरुण मंडळी व महिला मंडळ यांनी ताल धरत महात्मा फुले यांचा जयजयकार करत ही जयंती आज साजरी झाली आहे याप्रसंगी पोलिसांचा सुद्धा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.