अहमदपूर: अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: अपक्षांसह पक्षाच्या नगरसेवकांची विजयासाठी मोठी धडपड!
Ahmadpur, Latur | Nov 26, 2025 अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: अपक्षांसह पक्षाच्या नगरसेवकांची विजयासाठी मोठी धडपड! अहमदपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, अपक्ष उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची विजयासाठी मोठी धडपड सुरू आहे. नगरसेवकपदाच्या २५ जागांसाठी तब्बल १०९ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, मतदारांचे मत आपल्याकडे वळवण्यासाठी व त्यांना पटवून देण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला मोठी कसरत करावी लागत असल्याचे चि