जालना: जालना मर्चंट बँक घोटाळा: फिर्यादीच निघाले आरोपी! 23 कोटींच्या फसवणुकीत मोठा ट्विस्ट..
ज्यांनी स्वतः फिर्याद दिली, तेच य
Jalna, Jalna | Apr 24, 2026 जालना मर्चंट बँक घोटाळा: फिर्यादीच निघाले आरोपी! 23 कोटींच्या फसवणुकीत मोठा ट्विस्ट.. ज्यांनी स्वतः फिर्याद दिली, तेच या कटात सहभागी असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती.. बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा यांना अखेर पोलिसांनी अटक केली, “चोराच्या उलट्या बोंबा.. आज दिनांक 24 शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गाजत असलेल्या जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याने आता धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणात तक्रारदार म्हणून समोर आलेलेच