कामठी: तुमचा मोबाईल हॅक आहे का? पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले यांनी दिली महत्त्वाची माहिती
पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले यांनी प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मोबाईल हॅक करून अनेक सायबर गुन्हे घडत असतात त्यामुळे तुमचा मोबाईल हॅक आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.