Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: भाजपमध्ये हालचालींना वेग; भास्कर दानवे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा

Jalna, Jalna | May 25, 2026
जालना-औरंगाबाद विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाचा गंभीरपणे विचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, दानवे सध्या मुंबईत ठाण मांडून असल्याचीही चर्चा आहे. भाजप संघटना वाढविण्यासाठी तसेच जालना शहरात पक्ष मजबूत करण्यासाठी भास्कर दानवे यांनी गेल्या काही वर्षांत मोठे परिश्रम घेतले आहेत. विशेषतः महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपची ताकद
जालना: भाजपमध्ये हालचालींना वेग; भास्कर दानवे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा - Jalna News