कल्याण: गांजा तस्करीतील 13जण विशाखापट्टणम येथील जंगलातून जेरबंद,पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून करत होते वॉकी टॉकीचा वापर
Kalyan, Thane | Aug 26, 2025
आंतरराज्य गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणत कल्याण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत 13 आरोपींना जेरबंद केले...