खामगाव: श्री गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे कृत्रिम जलकुंडाची व्यवस्था
Khamgaon, Buldhana | Sep 4, 2025
शहरात यंदा गणेश विसर्जन अधिक पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत....