गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसचे देवेंद्रनाथ चौबे यांच्या कुटुंबाची खासदार प्रफुलभाई पटेल यांनी घेतली सांत्वना भेट
Gondiya, Gondia | Oct 19, 2025 गोंदिया येथे खासदार प्रफुलभाई पटेल यांनी शोकाकुल चौबे कुटुंबाची सांत्वना भेंट घेतली.अलीकडेच गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय सहयोगी देवेंद्रनाथ चौबे यांची काकु स्व.शांतीदेवी जगदीशप्रसाद चौबे यांचे दुःखद निधन झाले . यावेळी त्यांच्या तैलचित्राला श्रध्दांजली अर्पण करून चौबे कुटुंबाला खासदार प्रफुल पटेल यांनी सांत्वना दिली .व कुटुंबाला दुःख सहन करण्याची शक्ति प्रदान करो,अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, भय्यू चौबे उपस्थित होते