चोपडा: मालापूर येथील गाड्र्या पाडा येथे १४ वर्षीय मुलीचा बालविवाह,मुलीने दिला बालिकेस जन्म,अडावद पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 26, 2025 चोपडा तालुक्यात मालापूर हे गाव आहे. या गावात गाड्र्या पाडा आहे. येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तरुणासोबत विवाह लावून देण्यात आला होता. उद्या मुलाने या अल्पवयीन मुलीवर ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला त्यातून ती गर्भवती राहिली व तिने एका मुलास जन्म दिला तेव्हा याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.