नांदेड: जिल्ह्यासाठी आज एक दिवसासाठी यलो अलर्ट जारी; हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिली सुचना तर नांदेड शहरात मुसळधार पाऊस
Nanded, Nanded | Nov 2, 2025 प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज रविवार दि 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजता दिलेले सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज रविवार दि 2 नोव्हेंबर 2025 या एक दिवसासाठी येल्लो अलर्ट जारी केलेला आहे आज रविवार दि 2 नोव्हेंबर 2025 या दिवशी जिल्ह्यात तुरळ ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाट असेल व ढगांच्या गडगडात असं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार आज दुपारी नांदेड शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडल