यावल: गंगेश्वर महादेव मंदिरात व मुख्य महादेव मंदिरात काढण्यात आली भव्य कावड यात्रा, तापी नदीच्या पवित्र जल आणून जलाभिषेक
Yawal, Jalgaon | Aug 17, 2025
यावल शहरात विस्तारित भागात गंगेश्वर महादेव मंदिर आहे. या भागातील भाविक भक्तांनी एकत्र येत कावड यात्रा काढली तसेच...