वर्धा: इंझाळा येथे होले कुटुंबीयांनी महालक्ष्मी उत्सवात साकारला शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा भावस्पर्शी देखावा
Wardha, Wardha | Sep 2, 2025
"शेतकरी कर्जमाफी, हमीभाव आणि आत्महत्या" या त्रिसूत्रीवर आधारित या इंझाळा येथील होले कुटुंबीयांनी साकारलेल्या देखाव्याने...