जालना: जालन्यात गोतस्करांवर प्रशासनाचा मोठा बडगा; अवैध वाहतुकीविरोधात कडक कारवाईचे आदेश..
गोवंश तस्करी करणाऱ्यांची आता खैर नाह
Jalna, Jalna | May 27, 2026 जालन्यात गोतस्करांवर प्रशासनाचा मोठा बडगा; अवैध वाहतुकीविरोधात कडक कारवाईचे आदेश.. गोवंश तस्करी करणाऱ्यांची आता खैर नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर परिपत्रक जारी.. अनधिकृत कत्तलखान्यांवर धडक मोहीम; गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात प्रशासन आक्रमक.. आज दिनांक 27 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिका