खानापूर विटा: विट्यातील वकिल प्रकरणी पोलिसांनी डीव्हीआर हस्तगत करताना पंचनामा केला होता का..? सुनावणी वेळी उच्च न्यायालयांची विचारणा
Khanapur Vita, Sangli | Aug 13, 2025
विटा येथील वकील विशाल कुंभार यांना झालेल्या मारहाण प्रकरणात डीव्हीआर हस्तगत करताना पंचनामा केला होता का..? अशी विचारणा...