नागपूर शहर: ऑपरेशन थंडर जोमात, चारचाकीने गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक : विनायक गोल्हे,पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 30 जानेवारीला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ऑपरेशन थंडर अंतर्गत चार चाकी ने गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. आरोपींनी हा गांजा ओडीसा येथून आणला होता या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे