वर्धा: दत्तपुर परिसरात कारच्या शोरूममध्ये चोरी:मोबाईल,टॅबसह इतर साहित्य लंपास:सेवाग्राम पोलिसात गुन्हा दाखल
Wardha, Wardha | Oct 23, 2025 सेवाग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वर्धा शहरालगतच्या दत्तपुर परिसरात एका कारच्या शोरूममध्ये दिनांक 21 ऑक्टोबर रात्री 11 वाजता ते दिनांक 22 ऑक्टोबर सकाळी 6 वाजताच्या दरम्यान कुणीतरी अनज्ञात चोराने शोरूमचे शटर वाकवून आत प्रवेश करत शिरूमच्या कबिनमध्ये ठेऊन असलेले 2 मोबाईल,2 टॅब,मोठी tv,म्युजिक सिस्टीमसह स्पीकर चोरून नेले असल्याची तक्रार फिर्यादी शुभम लोहकरे यांनी सेवाग्राम पोलिसात दिली आहे ,पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे.