राधानगरी: आलमट्टी धरणाची उंची गोरगरिबांचा घराघरावर नांगर फिरवणार मा खा राजू शेट्टी यांची संतप्त प्रतिक्रिया
अलमट्टी धरणामध्ये 524 मीटरला पाणी अडवता यावं म्हणून आवश्यक असणारा जो काय भांडवली खर्च आहे त्यासाठी आवश्यक असणारा भूमी संपादनासाठी येणारा खर्च असेल त्यासाठी जी तरतूद करायची आहे त्याला कर्नाटक राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्याला. म्हणजे आता हळूहळू निधीची सुद्धा उपलब्ध होईल याचा सगळ्यात मोठा धोका कुणाला असेल तर तो महाराष्ट्राला आणि सीमा भागातील कर्नाटकातील खेड्यापाड्यांना सुद्धा आहे.