वर्धा: सिएडी कॅम्प पुलगाव येथे नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 11 लाख 50 हजरांची फसवणूक:पुलगाव पोलिसात तक्रार दाखल
Wardha, Wardha | Sep 21, 2025 पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संचल कुत्तरमारे राहणार सोरटा यांना शक्तीद्वार पुलगाव येथील पिंगळे नामक इसमाने 2017 पासून फिर्यादी यांच्या भाऊ व बहिणीला सिएडी कॅम्प पुलगाव येथे नोकरी लावून देतो म्हणत 17 मे 2025 पर्यंत वेळोवेळी विविध कारणे सांगत पैशाची मागणी केली फिर्यादी यांनी एकूण 11 लाख 50 हजार दिले पण फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी 20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली,पोलिसांनी सदर इसमाविरुद्ध गुन्हा द