महाड: लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून हजारोंची वायर बंडल लंपास. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Mahad, Raigad | Nov 12, 2025 महाड एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी युनिट क्रमांक २ मधून तब्बल ३० हजार रुपयांच्या वायर बंडलची चोरी झाल्याची घटना मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.