राधानगरी: टोलवसुली तात्काळ बंद करा अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने टोल नाके बंद करू; किणी टोल नाक्यावर स्वाभिमानी आक्रमक
Radhanagari, Kolhapur | Aug 22, 2025
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर रस्ते खराब असतील किंवा रुंदीकरणाचे काम सुरू असेल,तर अशा मार्गांवर टोल आकारणी करता...