पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुलगाव पोलिसांनी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली या कारवाईत एकाला ताब्यात घेत त्याच्या जवळून एकूण 17 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे,सदर इसमाविरुद्ध जुगार कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे,पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.