जत: अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानाची जिल्हाधिकाऱ्यांकडून माडग्याळ मध्ये पहाणी-लवकरच नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन
Jat, Sangli | Sep 24, 2025 जत मध्ये अतिवृष्टीमुळे माडग्याळ येथे जिल्हाधिकारी यांनी भेट दिली यावेळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले यामध्ये बाजरी तसेच उडीद व मूग या धान्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले याबाबत लवकरच निर्णय घेऊ व लवकरात लवकर सर्व पंचनामे करून तातडीची मदत मंजूर करणार असल्याचे सांगितले