पेठ: लिंगवणे येथे माकपाची आढावा बैठक पडली पार
Peint, Nashik | Oct 8, 2025 आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या पाश्वभूमीवर माकपाची कोहोर परिसाराची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी माकपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.