Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

मोहाडी: टाकळी पुनर्वसन येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर वरठी पोलिसांची धाड,६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mohadi, Bhandara | Sep 20, 2025
मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा टाकळी पुनर्वसन येथे दि. 18 सप्टेंबर रोज गुरुवारला दुपारी 4 वाजता च्या सुमारास वरठी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गणेश देवगडे यांच्या हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर धाड घालून आरोपीच्या ताब्यातील 30 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये आरोपीविरुद्ध वरठी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS