नाशिक: जेलरोड गोदावरी नदी येथे हजारो भाविकांनी ढोल ताशांच्या गजरात तसेच शिव तांडव सादर करून दिला श्री गणेशाला निरोप
Nashik, Nashik | Sep 6, 2025
अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बापाला भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला.जेलरोड भागातील दसक गोदावरी नदी येथे हजारो...