निफाड: कोयता रील बनवून दहशत ...... ५ टवाळखोर ताब्यात ...लासलगाव पोलीसानी घेतले ताब्यात
Niphad, Nashik | Oct 11, 2025 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही संकल्पना राबवत नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. कोयता हातात घेऊन 'रील' बनवून सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या पाच टवाळखोरांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे या भागात दहशत निर्माण करू पाहणाऱ्यांना एक मोठा धडा मिळाला