राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बल्लारपूर तहसील कार्यालय इमारत परिसरात स्टील ट्रस छत बसविणे आणि नाली बांधकाम करण्यासाठी ५८ लाख ८६ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.