परळी: धनंजय मुंडे यांचे पोलीस अधीक्षक यांना पत्र;परळीतील उमेदवारां पोलीस संवरक्षण द्यावे
Parli, Beed | Nov 20, 2024 परळी मतदार संघात निवडणूक लढवीत असलेल्या सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा मागणीचा पत्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे परळी विधानसभा उमेदवार धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना दिलं आहे सदरील पत्र मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान दिलं आहे दरम्यान सदरील पत्रात म्हटलं आहे की निवडणूक प्रक्रिया म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडावी तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून स