अहमदपूर: शिरूरताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या
Ahmadpur, Latur | Sep 14, 2025 शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची विविध मान्यवरांनी भेट घेतली. यावेळी साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि हितगुज साधले.