मनोरा: कर्ज माफी साठी शेतकरी आणि शेतमजूर यांनी केले मानोरा येथे केले खाट आंदोलन
Manora, Washim | Jun 18, 2025 शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, यासह विविध मागण्यासाठी शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. 18 जून रोजी पंचायत समिती पासून तहसील कार्यालय पर्यंत खाट आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे प्रवक्ता फकीर बाबा रमेश महाराज यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. आकांक्षित वाशीम जिल्हयातील अती मागासलेल्या मानोरा तालुक्यात शेतकऱ्यांना जागल करून पिकांची रखवाली करावी लागत असल्याने 100 टक्के अनुदानावर तारकुंपण द्यावे, यासह प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 5 लाख रुपये वाढवून द्यावे,