आर्दश अचार संहिता चे कडेकोट पालन, परळी विधानसभा निवडणुकत सुरळीत होण्यासाठी प्रशासन सज्ज -
निवडणूक निर्णय अधिकारी यां
Parli, Beed | Oct 17, 2024 आर्दश अचार संहिता चे कडेकोट पालन, परळी विधानसभा निवडणुकत सुरळीत होण्यासाठी प्रशासन सज्ज - निवडणूक निर्णय अधिकारी यांची पत्रकार परिषदेत महिती 233 परळी विधानसभा मतदार संघात निवडणुक संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एकूण 3 लाख ३५ हजार ९५४ मतदार ३६३ मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार असून याकामी 2 हजार ४० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली. संवेदनशिल मतदान केंद्र १२ आहेत. वसंतनगर, ३ पिपळा धयगुडा, मलकापूर, गुट्टेवाडी, नंदनज, पडोळी, बहादूरवाडी, औरगपूर, कासारवाडी, सोनहिवरा आहेत. अशी माहिती दिली. मतदानाचे प्रमाण वाढावे, अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासकीय यंत्रणा विशेष प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्य