छत्रपती शिवाजी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलच्या तालुका सचिवपदी भागवत काचगुंडे यांची नियुक्ती
Parli, Beed | Oct 16, 2024 राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलच्या तालुका सचिवपदी भागवत काचगुंडे यांची नियुक्ती; राजेभाऊ फड यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र_ लोणी येथील युवा कार्यकर्ते भागवत काचगुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल परळी वैजनाथ तालुका सचिवपदी राजेभाऊ फड यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड यांच्या विधानसभा संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष आ. संदिप क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार परळी वैजनाथ राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलच्या परळी वैजनाथ तालुका सचिवपदी लोणी येथील युवा नेतृत्व भागवत कचगुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेभाऊ फड यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यां