नुकतीच वर्धा नगरपरिषद ची निवडणूक संपन्न झाली. शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सुधीर पांगुळ यांची निवड जाहीर झाली. त्यानिमित्ताने जिल्हा शिवसेना शिंदें पक्षाच्या वतीने सुधीर पांगुळ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगर परिषदेत नगराध्यक्षांच्या दालनात सत्कार करण्यात आला.यावेळेस नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी शिवसेनेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राज्याचे नगर विकास मंत्रालय शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कक्षेत असल्याने शहराच्या विकासासाठी