अकोला: अकोल्याच्या बार्शीटाकळी नगरपंचायत मध्ये विविध समस्यामुळे थेट नोटाला ढोले कुटुंबीयांनी दिलीप पसंती.
Akola, Akola | Dec 2, 2025 अकोला जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एका नगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत. ही नगरपंचायत महिला सर्वसाधारण राखीव असल्याने 05 नगराध्यक्ष आणि 87 नगरसेवक पदांसाठी स्पर्धा आहे. बार्शीटाकळी नगरपंचायत मध्ये दुसऱ्यांदा होत असलेल्या या निवडणुकीत 17 प्रभागांसह एकूण 20,947 मतदार सरसावले आहेत. यादरम्यान, एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. वार्ड क्रमांक 2 एकता नगर परिसरातील सम्राट कैलास ढोले आणि सरला ढोले या कुटुंबाने परिसरातील हातपंप, नालेबंद पडले.