राळेगाव: ऋषिपंचमीला पवित्र स्नानासाठी येवती डोमाघाट वर्धा नदीवर महिलांची भव्य गर्दी,नदीकाठावर महिलांनी ऋषींचे केले पूजन
Ralegaon, Yavatmal | Aug 28, 2025
ऋषिपंचमीचे औचित्य साधून गुरुवार २८ ऑगष्ट रोजी तालुक्यातील येवती डोंगर वर्धा नदीवर अंघोळीसाठी महिला भाविकांनी पहाटे ६...