ठाणे: मीरा भाईंदर परिसरातील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेऊन नाले सफाई पावसाळापूर्वी पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना
Thane, Thane | May 21, 2025
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी नालेसफाई चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बहुतांशी काम पूर्ण होत आले...