अकोला: भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यावर कारवाई; १४ हजार प्रॉप्रटी कार्ड फेरफार प्रकरणात निलंबन
Akola, Akola | Sep 28, 2025 भूमी अभिलेख विभागातील पवार नामक अधिकाऱ्याला १४ हजारांहून अधिक प्रॉप्रटी कार्डमध्ये नियमबाह्य फेरफार केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची सुमारे तीन महिने चौकशी झाल्यानंतर दोष सिद्ध झाल्याने जमाबंदी आयुक्तांकडून निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. अकोल्यात बदली झालेले पवार यांच्या अनियमित कामकाजाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलंबनाची माहिती २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली. या प्रकर