रावेर: वाघोड येथे इलेक्ट्रिकल शॉक लागलेल्या तरुणाचा जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू, रावेर पोलिसात नोंद
Raver, Jalgaon | Sep 7, 2025
रावेर तालुक्यात वाघोड हे गाव आहे. या गावातील रहिवाशी अक्षय सुभाष पाटील वय २८ या तरुणाला इलेक्ट्रिक शॉक लागला होता....