धुळे: जेल रोड येथे भाजी फळ विक्रेते उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेचा निषेध करत घालते श्राद्ध आरोग्य मंत्रीची गाडी अडवणार
Dhule, Dhule | Sep 12, 2025
धुळे शहरातील जेल रोड येथे भाजी फळ विक्रेते यांनी जुन आग्रा रोड येथे व्यवसायासाठी जागा द्या मागणी करत उपोषण आंदोलन सुरू...