नांदगाव खंडेश्वर: खाटीक पुरा येथे चोरी गेलेल्या रेतीबाबत विचारणा केल्याने लोखंडी टामिने मारून केले जखमी, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
नांदगाव खंडेश्वर शहरातील खाटीक पुरा येथे चोरी गेलेल्या रेतीबाबत विचारपूस केली असता आरोपीने लोखंडी टोमणे व लाकडी काठीने डोक्यावर व दोन्ही पायावर मारून जखमी केल्याची घटना 22 सप्टेंबरला रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी घडली आहे,. याबाबत जब्बि उल्ला खान यांनी 23 सप्टेंबरला रात्री सात वाजून आठ मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. घटनेच्या दिवशी यातील फिर्यादी यांनी जाहिद खान जमशेद खान याला फिर्यादीच्या चोरी गेलेल्या रेतीबाबत विचारणा केली असता त्याने लोखंडी टॉमी....