यावल: बोरावल गेट जवळील शबरी नगरात गरोदर मातेचा चक्कर येऊन जमिनीवर कोसळून मृत्यू, यावल पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद
Yawal, Jalgaon | Aug 22, 2025
यावल शहरात बोरावल गेट आहे या बोरावर गेट भागात शबरी नगर आहे या शबरीनगरात सरिता भिल वय ३० या नऊ महिन्याच्या गरोदर मातेला...