अमरावती: महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कर वसुली शिबिरांच्या पहिल्याच दिवशी १ कोटी ६० लाख रुपयांची विक्रमी वसुली
Amravati, Amravati | Aug 2, 2025
अमरावती महानगरपालिकेच्या वतीने २ व ३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली शिबिरांना नागरिकांचा भरघोस...