गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धार टाकून एक लाख 48000 चा माल जप्त करण्यात आला असून बडनेरा पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या सूचनानुसार गुन्हे शाखेच्या निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या खालील पथकाने गस्त घालत असता कोंडेश्वर ओढून जंगलात असलेल्या एका बेकायदेशीर देशी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला त्यांनी अंदाजे एक लाख 48 हजार 200 किंमतीचा माल जप्त करण्यात आला असून नष्ट करण्यात आला आहे.