खामगाव: खामगाव नगर पालिकेकडून खामगाव शहरात अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरू
टिळक पुतळ्याजवळ असलेले झुणका भाकर केंद्र तोडले
Khamgaon, Buldhana | Aug 6, 2025
नगर पालिकेकडून खामगाव शहरात अतिक्रमण मोहिम राबवून मोठ्या प्रमाणात अतिक्रमित असलेल्या दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आला...