अकोला: शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळीचा उत्साह
Akola, Akola | Oct 20, 2025 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजल्यानंतर शहरातील नागरिकांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली आणि दिवाळी सणाचा उत्साहाने आनंद लुटायला सुरुवात केली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फटाक्यांच्या आतषबाजीत सहभागी झाले होते. शहरातील विविध भागात आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांनी रोषणाई केली. दिवाळीचा आनंद साजरा करताना नागरिकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद दिसून येत होता.