मारेगाव: पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्यावर नागपूर येथे निवासस्थानी शासकीय इतमामात अंतिम संस्कार
Maregaon, Yavatmal | Aug 24, 2025
मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर (वय 57) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (23 ऑगस्ट) रोजी सकाळी...