बसमत: वाखारी येथील सकल मराठा बांधवांनी चारसप्टेंबर रोजी होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर
Basmath, Hingoli | Sep 2, 2025
वसमत तालुक्यातल्या वाखरी येथील सकल मराठा बांधवांनी 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनासाठी आज दिनांक 2 सप्टेंबर...